mr_tn/jas/01/18.md

12 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# give us birth
देव ज्याने आम्हाला सार्वकालिक जीवन दिले आहे, त्याने आपल्याला जन्म दिला त्याप्रमाणे बोलले जाते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the word of truth
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""सत्याविषयीचा संदेश"" किंवा 2) ""सत्य संदेश"".
# so that we would be a kind of firstfruits
याकोब ख्रिस्ती विश्वासूंचे देवाकडे मूल्य किती आहे हे वर्णन करण्यासाठी प्रथम फळांची पारंपारिक हिब्रू कल्पना वापरत आहेत. तो सुचवितो की भविष्यात आणखी बरेच विश्वासणारे असतील. वैकल्पिक अनुवाद: ""जेणेकरून आम्ही प्रथम फळांच्या अर्पणांसारखे होऊ"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])