mr_tn/heb/13/15.md

16 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# sacrifices of praise
स्तुती अशा प्रकारे बोलली जाते की जणू ती पशू किंवा धूप याचे अर्पण आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# praise that is the fruit of lips that acknowledge his name
लोकांच्या ओठांनी उत्पादित केलेले फळ म्हणून स्तुती केली जाते. वैकल्पिक अनुवादः ""ज्याचे नाव मान्य करतात त्यांच्या तोंडून स्तुती केली जाते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# lips that acknowledge his name
येथे ""ओठ"" बोलणारे लोक प्रतिनिधित्व करतात. वैकल्पिक अनुवादः ""त्याचे नाव मान्य करणाऱ्याचे ओठ"" किंवा ""त्याचे नाव मान्य करणाऱ्या लोकांना"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# his name
एखाद्या व्यक्तीचे नाव त्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करते. वैकल्पिक अनुवादः ""त्याला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])