mr_tn/heb/13/11.md

12 lines
976 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the blood of the animals killed for sins is brought by the high priest into the holy place
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मुख्य याजक पापार्पणासाठी याजकांनी मारलेल्या प्राण्याचे रक्त पवित्र ठिकाणी आणत असत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# while their bodies are burned
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""याजक प्राण्यांच्या शरीराला जाळत असताना"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# outside the camp
लोक जिथे राहतात तिथून निघून