mr_tn/heb/13/06.md

8 lines
963 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# The Lord is my helper ... do to me
जुन्या करारातील स्तोत्रसंहिता या पुस्तकातून हा उद्धरण आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# I will not be afraid. What can a man do to me?
देव लोकांची भीती बाळगत नाही यावर भर देण्यासाठी लेखक एक प्रश्न वापरतात कारण देव त्याला मदत करत आहे. येथे ""मनुष्य"" म्हणजे सर्वसाधारणपणे कोणताही व्यक्ती. वैकल्पिक अनुवाद: "" मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-gendernotations]])