mr_tn/heb/13/04.md

8 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Let marriage be respected by everyone
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""एकमेकांशी विवाहित असलेल्या पुरुष आणि स्त्रियांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# Let the marriage bed be pure
लैंगिक संबंधाच्या कृत्याचा अर्थ असा आहे की जणू ते केवळ विवाहित जोडप्याचा बिछाना होता. वैकल्पिक अनुवाद: ""पती-पत्नीने एकमेकांशी विवाह संबंध आदर करावा आणि इतर लोकांबरोबर झोपू नये"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])