mr_tn/heb/12/26.md

8 lines
697 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# his voice shook the earth
जेव्हा देव बोलला, तेव्हा त्याच्या आवाजाच्या ध्वनीमुळे पृथ्वी कंपित झाली
# shook ... shake
भूकंप जमीन हलवण्यासाठी जो शब्द आहे त्याचा वापर करा. हे परत [इब्री लोकांस 12: 18-21] (./18.md) आणि जे लोक मोशेला देवाकडून नियमशास्त्र मिळाले होते त्या डोंगरावर पाहत होते तेव्हा काय झाले.