mr_tn/heb/12/19.md

8 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# You have not come to a trumpet blast
तुम्ही असे कुठलेही ठिकाणी पोहचलेले नाही जिथे कर्ण्याचा मोठा आवाज आहे.
# nor to a voice that speaks words whose hearers begged that not another word be spoken to them
येथे ""आवाज"" बोलत असलेल्या एखाद्यास संदर्भित करते. ""बोलले जाऊ"" असे वाक्यांश कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""किंवा जेथे देव अशा गोष्टी बोलला तेव्हा ज्यांनी त्याला ऐकले त्यांनी त्याला आणखी एकहि शब्द न बोलण्याची विनंति केली "" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])