mr_tn/heb/12/09.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# How much more should we submit to the Father of spirits and live!
आपण देव पिता याचे पालन केले पाहिजे यावर जोर देण्यासाठी लेखक एक उद्गार वापरतो. हे विधान म्हणून व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तर त्याहीपेक्षा अधिक आम्ही आत्म्यांच्या पित्याचे ऐकले पाहिजे आणि जगले पाहिजे."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclamations]])
# the Father of spirits
ही म्हण ""देहातील वडील"" यांच्याशी भिन्न आहे. वैकल्पिक अनुवादः ""आमचा आध्यात्मिक पिता"" किंवा ""आमचा स्वर्गातील पिता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# and live
जेणेकरून आम्ही जगू