mr_tn/heb/11/34.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# extinguished the power of fire, escaped the edge of the sword
देव विश्वास ठेवणाऱ्यांना मृत्यूपासून वाचविण्याचे काही मार्ग आहेत. वैकल्पिक अनुवादः ""त्यांनी त्यांना अग्नीने जळण्यापासून वाचविले त्यांनी त्यांच्या शत्रूंपासून त्यांना वाचाविले."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# were healed of illnesses
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाकडून आरोग्य प्राप्त झाले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# became mighty in battle, and defeated
ते लढाईत पराक्रमी झाले आणि त्यांनी पराभूत केले