mr_tn/heb/11/28.md

12 lines
1.9 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# he kept the Passover and the sprinkling of the blood
हा पहिला वल्हांडण सण होता. मोशेने वल्हांडण सणाच्या संदर्भात देवाच्या आज्ञा पाळल्या आणि लोकांना दरवर्षी या आज्ञा पाळण्यास सांगितले. वैकल्पिक अनुवाद: ""त्याने लोकांना वल्हांडणाच्या व देवाच्या आज्ञेचे पालन करण्यास व त्यांच्या दारावरील रक्त शिंपडण्यास सांगितले"" किंवा ""त्याने वल्हांडण आणि रक्त शिंपडण्याची स्थापना केली
# the sprinkling of the blood
हे इस्राएली लोकांकरता कोकराचा बळी देण्याचे आणि त्याचे रक्त इस्राएलच्या प्रत्येक घराच्या दारावर लावण्याच्या देवाच्या आज्ञेचा उल्लेख करते. यामुळे विध्वंसकांकडून त्यांच्या ज्येष्ठ मुलांचे नुकसान होणार नाही. हा एक वल्हांडण सण होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# should not touch
येथे ""स्पर्श"" म्हणजे एखाद्यास हानी पोहोचवणे किंवा मारणे होय. वैकल्पिक अनुवादः ""हानी होणार नाही"" किंवा ""मारणार नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])