mr_tn/heb/11/19.md

20 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# God was able to raise up Isaac from the dead
इसहाक पुन्हा जगण्यास समर्थक रण्यास देव समर्थ होता
# to raise up ... from the dead
या वचनात, ""उठवणे"" पुन्हा जिवंत करणे आहे. ""मृतांपैकी"" शब्द सर्व मृत लोकांना एकत्रितपणे मृत्यात्म्यांच्या जगामध्ये बोलतो.
# figuratively speaking
बोलण्याच्या रीतीने. याचा अर्थ असा आहे की पुढील लेखकास काय म्हणायचे आहे ते अक्षरशः समजू नये. देव इसहाकाला खरोखरच मृत्यूपासून परत आणत नव्हता. परंतु, अब्राहाम जेव्हा त्याच्या मुलाला बली देणार होता तेव्हा देवाने त्यास थांबविले, हे असे आहे जणू देवाने त्याला मृत्यूतून बाहेर आणिले..
# it was from them
ते मृत पासून होते
# he received him back
अब्राहामास इसहाक परत मिळाला