mr_tn/heb/11/16.md

8 lines
707 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# heavenly one
स्वर्गीय देश किंवा ""स्वर्गात देश
# God is not ashamed to be called their God
हे कर्तरी आणि कर्मणी स्वरूपात व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाला त्यांचा देव म्हणवून आनंद झाला आहे"" किंवा ""देवाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला अभिमान वाटतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-litotes]])