mr_tn/heb/10/33.md

8 lines
545 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# You were exposed to public ridicule by insults and persecution
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""लोक आपणास थट्टा करून आणि सार्वजनिक ठिकाणी छळ करून अपमानित करतील. "" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# you were sharing with those
तुम्ही त्यास सामील झाला