mr_tn/heb/10/12.md

4 lines
744 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# he sat down at the right hand of God
देवाच्या उजव्या बाजूस बसणे हा देवाकडून मोठा सन्मान व अधिकार मिळविण्याची एक प्रतीकात्मक कृती आहे. आपण [इब्री लोकांस 1: 3] (../01/03.md) मध्ये समान वाक्यांशाचे भाषांतर कसे केले ते पहा. वैकल्पिक अनुवाद: ""तो देवाच्या बाजूस सन्मान आणि अधिकाराच्या ठिकाणी बसला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])