mr_tn/heb/07/19.md

12 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the law made nothing perfect
कायद्यानुसार कार्य करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे कायद्याचा उल्लेख केला जातो. वैकल्पिक अनुवाद: ""कायदा पाळण्याद्वारे कोणीही परिपूर्ण होऊ शकत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
# a better hope is introduced
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने एक चांगली आशा दर्शविली आहे"" किंवा ""देवाने आपल्याला अधिक आत्मविश्वासाने आशा दिली आहे (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# through which we come near to God
देवाची आराधना करणे आणि त्याच्या जवळ असणे त्याच्याजवळ येत असल्याचे सांगितले जाते. वैकल्पिक अनुवाद: ""आणि या आशेमुळे आपण देवाकडे जातो"" किंवा ""आणि या आशेमुळे आम्ही देवाची आराधना करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])