mr_tn/heb/07/04.md

8 lines
513 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
लेखक असे म्हणतो की मलकीसदेकचा याजकगण अहरोनाच्या याजकपेक्षा श्रेष्ठ आहे आणि नंतर त्यांनी त्यांना आठवण करून दिली की अहरोनाच्या याजकगणाने काहीच परिपूर्ण केले नाही.
# this man was
मलकीसदेक होता