mr_tn/heb/06/07.md

16 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the land that drinks in the rain
बऱ्याच पर्जन्यमानापासून फायदा मिळवणाऱ्या शेतीचा संबंध असा आहे की ते पावसाचे पाणी पीत असलेल्या व्यक्तीसारखे होते. वैकल्पिक अनुवादः ""जो पाऊस शोषून घेतो ती जमीन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
# that gives birth to the plants
पिक उत्पादित करणारी शेती ही त्यांना जन्म देते त्याप्रमाणे बोलली जाते. वैकल्पिक अनुवाद: ""ते वनस्पती तयार करतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
# the land that receives a blessing from God
देवाने शेतकऱ्याला मदत केली आहे या पुराव्या म्हणून पाऊस आणि पीक पाहिले जाते. शेतजमीन ही अशी व्यक्ती आहे की ती व्यक्ती होती जी देवाची कृपा प्राप्त करू शकते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
# a blessing from God
येथे ""आशीर्वाद"" म्हणजे बोललेले शब्द नसून परमेश्वराकडून मदत असे आहे.