mr_tn/heb/06/01.md

16 lines
2.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
परिपक्व ख्रिस्ती बनण्यासाठी अपरिचित हिब्रू बांधवांना काय करण्याची गरज आहे हे लेखक पुढे चालू ठेवतात. त्यांनी त्यांना मूलभूत शिकवणीची आठवण करून दिली.
# let us leave the beginning of the message of Christ and move forward to maturity
हे मूलभूत शिकवणींबद्दल बोलतात जसे की ते प्रवासाच्या प्रारंभी होते आणि प्रौढ शिकवणी म्हणजे ते प्रवासाचे शेवट होते. वैकल्पिक अनुवाद: ""आपण पहिल्यांदा जे काही शिकलात त्याविषयी चर्चा करणे थांबवा आणि अधिक प्रौढ शिकवणी देखील समजून घ्या"" (हे पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# Let us not lay again the foundation ... of faith in God
मूलभूत शिकवणी अशा भागाच्या रूपात बोलल्या जातात की ती इमारत होती जिथे त्याचे बांधकाम सुरू होते. वैकल्पिक अनुवाद: ""मूलभूत शिकवणांची पुनरावृत्ती करू नका ... देवावरील विश्वासाचे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# dead works
पापांची कर्मे मृत झालेल्या जगाशी संबंधित असल्यासारखे बोलली जातात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])