mr_tn/heb/04/14.md

12 lines
847 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# who has passed through the heavens
त्याने देव आहे तेथे प्रवेश केला आहे
# Son of God
हे येशूसाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# let us firmly hold to our beliefs
विश्वास आणि निष्ठा अशा वस्तू असल्याप्रमाणे बोलले आहे जे एखादा व्यक्ती त्यास दृढपणे प्राप्त करू शकतो . वैकल्पिक अनुवाद: ""आपण त्याच्यामध्ये भक्कमपणे विश्वास ठेवू या"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])