mr_tn/heb/04/10.md

4 lines
646 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# he who enters into God's rest
देवाने दिलेली शांती आणि सुरक्षा असे आहे की ते प्रवेश करण्याच्या ठिकाणासारखे आहेत. वैकल्पिक अनुवादः ""जो माणूस देवाच्या विश्रांतीच्या ठिकाणी प्रवेश करतो"" किंवा ""ज्याला देवाच्या विश्रांतीचा अनुभव येतो तो माणूस"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])