mr_tn/heb/04/02.md

12 lines
1.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# For we were told the good news just as they were
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही त्यांच्यासारख्या सुवार्ता ऐकल्या आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# as they were
येथे ""ते"" मोशेच्या काळात जिवंत असलेल्या इब्री लोकांच्या पूर्वजांना सूचित करते.
# But that message did not benefit those who did not unite in faith with those who obeyed
परंतु त्या संदेशाचा फायदा त्या लोकांना झाला नाही जे विश्वास व पालन करणाऱ्या लोकांबरोबर सामील झाले नाही. लेखक लोकांच्या दोन गटांविषयी बोलत आहे, ज्यांनी विश्वासाने देवाच्या कराराचा स्वीकार केला आहे आणि ज्यांनी ते ऐकले त्यांनी विश्वास ठेवला नाही. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""परंतु हा संदेश केवळ त्या लोकांनाच लाभला जे त्याच्यावर विश्वास ठेवतात व त्याचे पालन करतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]])