mr_tn/heb/03/18.md

8 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# To whom did he swear that they would not enter his rest, if it was not to those who disobeyed him?
लेखक हा प्रश्न वाचकांना शिकवण्यासाठी वापरतो. वैकल्पिक अनुवादः ""आणि ज्यांनी देवाची आज्ञा मोडली त्यानी त्यांच्या विश्रांतीमध्ये प्रवेश केला नाही."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# they would not enter his rest
देवाने दिलेली शांती आणि सुरक्षितता याविषयी सांगण्यात आले आहे की ते त्यास विश्रांती देतील आणि ते लोक ज्या ठिकाणी जाऊ शकतील अशा ठिकाणी असतील. वैकल्पिक अनुवाद: ""ते विश्रांतीच्या ठिकाणी प्रवेश करणार नाहीत"" किंवा ""त्यांना विश्रांतीचा आशीर्वाद प्राप्त होणार नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])