mr_tn/heb/02/17.md

12 lines
743 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# it was necessary for him
हे येशूसाठी आवश्यक होते
# like his brothers
येथे ""भाऊ"" सामान्यतः लोकांना संदर्भित करतात. वैकल्पिक अनुवादः ""मनुष्यांप्रमाणे
# he would bring about the pardon of the people's sins
वधस्तंभावर ख्रिस्ताचा मृत्यू म्हणजे देव पापांची क्षमा करू शकतो. वैकल्पिक अनुवादः ""देव लोकांना लोकांच्या पापांची क्षमा करणे शक्य करेल