12 lines
1.7 KiB
Markdown
12 lines
1.7 KiB
Markdown
|
# What is man, that you are mindful of him?
|
||
|
|
||
|
हा अलंकारिक प्रश्न मानवांच्या अपरिष्कारावर जोर देतो आणि आश्चर्य व्यक्त करतो की देव त्यांच्याकडे लक्ष देईल. वैकल्पिक अनुवाद: ""मानव शुल्लक आहेत , आणि तरीसुद्धा आपण त्याबद्दल विचार करता!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|
||
|
|
||
|
# Or a son of man, that you care for him?
|
||
|
|
||
|
मनुष्याचा पुत्र"" ही म्हण आहे जी मानवांना दर्शवते. हा खंबीर प्रश्न म्हणजे मूळ वक्तृत्वक प्रश्न आहे. हे आश्चर्य व्यक्त करते की देव मानवांची काळजी घेईल, जे शुल्लक आहेत. वैकल्पिक अनुवाद: ""मनुष्य हे कमी महत्त्व आहेत आणि तरीही आपण त्यांची काळजी घेता!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|
||
|
|
||
|
# Or a son of man
|
||
|
|
||
|
क्रिया मागील प्रश्नावरून पुरविली जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""किंवा मनुष्याचा पुत्र काय आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
|