mr_tn/heb/01/07.md

4 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# He is the one who makes his angels spirits, and his servants flames of fire
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""देवाने आपल्या दूतांना आत्मा बनविण्यास प्रेरित केले आहे जो अग्नीच्या ज्वालेप्रमाणे त्याची सेवा करतो"" किंवा 2) देव आपल्या दूतांना व सेवकांना अग्नी व अग्नीचे ज्वाला बनवतो. मूळ भाषेत ""देवदूत"" हा शब्द ""दूत"" सारखेच आहे आणि ""आत्मा"" हा शब्द ""वारा"" सारखाच आहे. एकतर संभाव्य अर्थाने, मुद्दा असा आहे की देवदूतांनी पुत्राची सेवा केली कारण तो श्रेष्ठ आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])