mr_tn/gal/05/10.md

16 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# you will take no other view
मी तुम्हाला काय सांगत आहे त्यापेक्षा वेगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही
# The one who is troubling you will pay the penalty
जो तुम्हाला त्रास देत आहे त्याला देव शिक्षा करील
# is troubling you
तुम्हाला सत्य काय आहे याबद्दल अनिश्चित होऊ देते किंवा ""तुम्हामध्ये त्रास उत्पन्न करीत आहे
# whoever he is
संभाव्य अर्थ म्हणजे 1) गलती येथील लोकांना सांगणारे लोक त्यांना माहित नाहीत की त्यांनी मोशेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे किंवा 2) ""गळ घालणारे"" श्रीमंत आहेत किंवा नाही याबद्दल पौलाने गलतीयांनी काळजी घ्यावी असे नाही गरीब किंवा मोठे किंवा लहान किंवा धार्मिक किंवा अधार्मिक नाही.