mr_tn/gal/03/intro.md

24 lines
3.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# गलतीकरांस पत्र03 सामान्य टिपा
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### ख्रिस्ता मधील समानता
सर्व ख्रिस्ती लोक एक आहेत. वंश, लिंग आणि स्थिती काही फरक पडत नाही. सर्व एकमेकांबरोबर समान आहेत. देवाच्या दृष्टीने सर्व समान आहेत.
## या अध्यायातील महत्त्वपूर्ण अलंकार
### अलंकारिक प्रश्न
या अध्यायामध्ये पौल अनेक भिन्न अभाषिक प्रश्न वापरतो. तो त्यांच्या पापांची गलतीकरांना खात्री करण्यासाठी त्यांचा उपयोग करतो. (हे पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/sin]])
## या अध्यायातील अन्य संभाव्य अनुवाद अडचणी
### देह
हा एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे. ""देह"" हा आपल्या पापी प्रवृत्तीसाठी संभवतः एक रूपक आहे. पौल हे शिकवत नाही की मनुष्याचा शारीरिक भाग पाप आहे. या अध्यायात ज्याला आध्यात्मिक आहे त्याच्या विरोधात ""देह"" वापरला जातो. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/flesh]])
### ""विश्वासाचे लोक अब्राहामाची मुले आहेत""
विद्वान याचा अर्थ काय आहे यावर विभागलेले आहे. काही जणांना विश्वास आहे की देवाने अब्राहामाला दिलेली अभिवचने वारसदार आहेत, म्हणून ख्रिस्ती लोकांनी इस्राएलांच्या शारीरिक वंशावळीची जागा घेतली आहे. इतरजण असे मानतात की ख्रिस्ती आध्यात्मिकरित्या अब्राहामाचे अनुकरण करतात, परंतु देवाने अब्राहामाला दिलेल्या वचनानुसार त्यांचे वारसदार नाहीत. पौलाच्या इतर शिकवणी आणि संदर्भाच्या प्रकाशनात, पौल कदाचित अब्राहामप्रमाणेच विश्वास ठेवणाऱ्या यहूदी आणि परराष्ट्रीय ख्रिस्ती लोकाबद्दल लिहितो. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/spirit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])