mr_tn/gal/03/24.md

12 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# guardian
फक्त ""एखाद्या मुलावर देखरेख ठेवणारा"" याव्यतिरिक्त हा एक गुलाम होता जो पालकांनी दिलेल्या नियमांची आणि वर्तनांची अंमलबजावणी करण्यास जबाबदार होता आणि मुलाच्या कृतींबद्दल पालकांना कळवत असे.
# until Christ came
ख्रिस्त येईपर्यंत
# so that we might be justified
ख्रिस्त येण्यापूर्वी, देवाने आम्हाला न्याय देण्यासाठी योजना केली होती. जेव्हा ख्रिस्त आला तेव्हा त्याने आम्हाला न्याय देण्यासाठी आपली योजना केली. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""म्हणून देव आम्हाला नीतिमान घोषित करेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])