mr_tn/gal/02/12.md

20 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Before
वेळेच्या संदर्भात
# he stopped
त्याने त्यांच्याबरोबर खाणे थांबविले
# He was afraid of those who were demanding circumcision
केफा का घाबरला होता हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्यांना अशी भीती वाटली की, ज्या पुरुषांना सुंतेची आवश्यकता आहे त्यांनी काही चूक केल्याचे निश्चित होईल"" किंवा ""अशी भीती होती की ज्या लोकांची सुंता करणे आवश्यक आहे त्यांनी त्यांला काही चुकीचे कार्य करण्यास दोष दिला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# those who were demanding circumcision
जे यहूदी ख्रिस्ती झाले होते, परंतु ज्यांना येशू ख्रिस्तावर विश्वास आहे त्यांनी यहूदी रीतिरिवाजांनुसार जगले पाहिजे अशी मागणी केली
# kept away from
दूर राहिले किंवा ""टाळले