mr_tn/gal/02/01.md

8 lines
962 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
प्रेषितांद्वारे नव्हे तर देवाद्वारे त्याने सुवार्ता कशी मिळवली त्याचा इतिहास पौल पुढे चालू ठेवतो.
# went up
प्रवास. यरुशलेम डोंगराळ प्रदेशात स्थित आहे. यहूद्यांनी यरुशलेमला स्वर्गाच्या अगदी जवळच्या पृथ्वीवरील स्थान म्हणून देखील पाहिले होते, म्हणूनच पौल कदाचित लाक्षणिक स्वरुपात बोलत असावा किंवा कदाचित ते कठीण, चढाई, यरुशलेमला जाण्यासाठी प्रवास करत होता.