mr_tn/gal/01/17.md

4 lines
498 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# go up to Jerusalem
यरुशलेमला जा. यरुशलेम उंच डोंगराळ प्रदेशात होते, तेथे जाण्यासाठी अनेक टेकड्यांवर चढणे आवश्यक होते आणि त्यामुळे यरुशलेमला जाण्यासाठी ""यरुशलेमला जाणे"" असे वर्णन करणे सामान्य होते.