mr_tn/eph/06/12.md

8 lines
993 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# flesh and blood
या अभिव्यक्तीचा अर्थ असे आत्मे नाहीत ज्यांना मानवी शरीरे नाहीत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# against the powers over this present darkness
येथे असे सूचित केले गेले आहे की ""शक्ती"" सामर्थ्यवान आत्मिक बाबींना सूचित करतात. येथे ""अंधार"" वाईट गोष्टींसाठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""या सध्याच्या वाईट काळात लोकांवर राज्य करणार्‍या सामर्थ्यवान आत्मिक बाबिंविरूद्ध"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])