mr_tn/eph/05/13.md

8 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
हे उद्धरण म्हणजे संदेष्टा यशया यांच्या अवतरणाचे मिश्रण किंवा विश्वासणाऱ्यांनी गाईलेल्या भजनाचे एक उद्धरण आहे.
# anything that becomes visible is light
प्रकाशात येणारी प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे लोक पाहू शकतात. देवाचे वचन लोक चांगले किंवा वाईट असल्याचे दर्शवितात आणि हे दर्शविण्यासाठी पौलाने हे सामान्य विधान केला आहे. पवित्र शास्त्र बर्‍याचदा देवाच्या सत्यतेबद्दल असे सांगितले जाते की जणू काही ते एक प्रकाश आहे जो एखादी गोष्ट प्रकट करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])