mr_tn/eph/03/06.md

16 lines
1.7 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the Gentiles are fellow heirs ... through the gospel
हे गुपित सत्य पौलाने मागील वचनामध्ये स्पष्टीकरण करण्यास सुरुवात केली. जे परराष्ट्रीय ख्रिस्ताचा स्वीकार करतात त्यांनासुद्धा जे यहुदी लोकांना प्राप्त झाले तेच प्राप्त झाले आहे.
# fellow members of the body
मंडळीला ख्रिस्ताच्या शरीरासारखे म्हटले जाते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# in Christ Jesus
ख्रिस्त येशू आणि तत्सम अभिव्यक्ती अशा रूपक आहेत जे नवीन नियमांच्या अक्षरात वारंवार येतात. ते ख्रिस्तामध्ये आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यातील सर्वात मजबूत नातेसंबंध व्यक्त करतात.
# through the gospel
संभाव्य अर्थ म्हणजे 1) सुवार्तेमुळे परराष्ट्रीय लोक सहभागाचे भागीदार आहेत किंवा 2) सुवार्तेमुळे परराष्ट्रीय लोक वारसदार आहेत आणि वचन व सदस्यांच्या सहभागाचे सदस्य आहेत.