mr_tn/eph/01/intro.md

14 lines
1.9 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# इफिसकरांस पत्र 01 सामान्य टिपा
## रचना आणि स्वरूप
### ""मी प्रार्थना करतो""
या अध्यायात पौल देवाच्या स्तुतीच्या प्रार्थनेचा भाग आहे. पण पौल फक्त देवाशी बोलत नाही. इफिसमध्ये तो मंडळीला शिकवत आहे. त्याने इफिसकरांना तो त्यांच्यासाठी कशी प्रार्थना करीत आहे हे देखील सांगितले आहे.
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### प्राधान्य
अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की हा अध्याय ""प्रास्ताविक"" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विषयावर शिकवतो. हे ""प्रास्ताविक"" पवित्र शास्त्राच्या संकल्पनेशी संबंधित आहे. काही विद्वान हे दर्शवितात की जगाच्या स्थापनेपूर्वीपासून देवाने काही लोकांना कायमचे वाचवले आहे. या विषयावर पवित्र शास्त्र काय शिकवते यावर ख्रिस्ती लोकांचे भिन्न मत आहेत. त्यामुळे या अध्यायाचे भाषांतर करताना भाषांतरकारांना अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/predestine]])