mr_tn/col/04/07.md

16 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
आनेसिम कलस्सै येथील फिलेमोनचा गुलाम होता. त्याने फिलेमोनकडून पैसे चोरले आणि पौलाच्या सेवेद्वारे तो ख्रिस्ती बनला व रोमला पळून गेला. आता तुखिक आणि आनेसिम हे कलस्सैला पत्र लिहितात.
# Connecting Statement:
पौल विशिष्ट लोकांविषयी विशेष सूचना तसेच विश्वास ठेवणाऱ्यांकडून व ठेवणाऱ्यांना शुभेच्छा देऊन समाप्ती करतो.
# the things concerning me
सर्वकाही माझ्याबरोबर घडत आहे
# fellow slave
सहकारी सेवक. जरी पौल स्वतंत्र मनुष्य आहे तरी तो स्वतःला ख्रिस्ताचा सेवक म्हणून पाहतो आणि तुखिकाला सहकारी सेवक म्हणून पाहतो.