mr_tn/col/03/03.md

8 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# For you have died
येशू खरोखर मृतू पावला म्हणून, देवाने कलस्सैच्या विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ताबरोबर मरण पावलेले म्हणून गणले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# your life is hidden with Christ in God
पौल विश्वासणाऱ्यांचे जीवनाला पत्रामध्ये लपवलेल्या वस्तू प्रमाणे बोलतो आणि देव हा त्या पत्राप्रमाणे आहे असे म्हणतो. वैकल्पिक अनुवाद: संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""हे असे आहे की देवाने आपले जीवन घेतले आहे आणि ते देवाच्या अस्तित्वामध्ये ख्रिस्ताबरोबर लपवून ठेवले आहे"" किंवा 2) ""केवळ आपल्या खऱ्या जीवनाबद्दल काय आहे हे देवालाच ठाऊक आहे आणि जेव्हा तो ख्रिस्ताला प्रकट करतो तेव्हा तो प्रकट करेल ""(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])