mr_tn/col/01/13.md

16 lines
841 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
पौल ज्या प्रकारे ख्रिस्त उत्कृष्ट आहे त्याविषयी बोलतो.
# He has rescued us
देवाने आम्हाला वाचवले आहे
# the dominion of darkness
येथे अंधार वाईट साठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आम्हाला नियंत्रित करणाऱ्या वाईट शक्ती"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# his beloved Son
देवाचा पुत्र येशू याच्यासाठी पुत्र एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])