mr_tn/col/01/11.md

8 lines
1010 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# We pray
आम्ही"" हा शब्द पौल आणि तीमथ्याला सूचित करतो परंतु कलस्सैकरांना नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])
# into all perseverance and patience
पौलाने कलस्सैमधील विश्वास ठेवणाऱ्यांविषयी असे सांगितले की जणू काय देव त्यांना चिकाटी व संयम असलेल्या ठिकाणी नेईल. खरं तर, तो अशी प्रार्थना करत आहे की त्यांनी देवावर विश्वास ठेवणे कधीही थांबवू नये आणि त्याचा सन्मान केल्यामुळे ते पूर्णपणे संयम बाळगतील. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])