mr_tn/col/01/08.md

8 lines
769 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# to us
आम्ही"" यामध्ये कलस्सैकरांचा समावेश नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])
# your love in the Spirit
पौल पवित्र आत्म्याविषयी असे बोलत असे आहे जणू ते एक स्थान आहे ज्यावर विश्वास ठेवणारे स्थिर आहेत. वैकल्पिक अनुवादः ""पवित्र आत्म्याने तुम्हाला विश्वास ठेवणाऱ्यांवर प्रेम करण्यास कसे सक्षम केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])