mr_tn/act/25/26.md

8 lines
538 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# I have brought him to you, especially to you, King Agrippa
मी पौलाला तुमच्याकडे आणून दिले आहे, विशेषतः राजा अग्रिप्पा याला तुमच्याकडे घेऊन आलो आहे.
# so that I might have something more to write
जेणेकरून मला काहीतरी लिहायचे असेल किंवा ""मी काय लिहित पाहिजे ते मला कळेल