mr_tn/act/17/22.md

8 lines
563 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
पौल अरीयपगा मधील तत्त्वज्ञांना आपले भाषण देतो.
# very religious in every way
प्रार्थनेद्वारे, वेदी उभारण्याद्वारे व बलिदान अर्पण करून देवतांचे गौरव करण्याच्या बाबतीत अथेन्नेच्या सार्वजनिक प्रदर्शनाविषयी पौल बोलत आहे.