mr_tn/act/16/22.md

8 lines
667 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येथे ""त्यांचे"" आणि ""ते"" शब्द पौल आणि सीला यांना संदर्भित करतात. येथे ""ते"" हा शब्द सैनिकांना सूचित करतो.
# commanded them to be beaten with rods
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""सैनिकांना त्यांना सक्तीने मारण्याचा आदेश दिला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])