mr_tn/act/15/33.md

20 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
यहूदा व सीला यरुशलेम येथे परतले तर पौल व बर्णबा अंत्युखियातच राहिले.
# After they had spent some time there
हे अशा वेळेबद्दल बोलते की जसे ही एक उपयुक्त वस्तू आहे जिला एखादी व्यक्ती खर्च करू शकते. ""ते"" हा शब्द यहूदा आणि सीला यांना संदर्भित करतो. वैकल्पिक अनुवादः ""काही काळ तेथे राहिल्यानंतर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# they were sent away in peace from the brothers
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""बांधवांनी यहूदा आणि सीला यांना शांततेत पाठवले"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the brothers
हे अंत्युखियामधील विश्वासणाऱ्यांना सूचित करते.
# to those who had sent them
यहूदा व सीला यांना पाठविणाऱ्या यरुशलेम येथील विश्वासणाऱ्यांसाठी (कृत्ये 15:22) (../15/22.md))