mr_tn/act/15/26.md

4 lines
534 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# for the name of our Lord Jesus Christ
येथे ""नाव"" म्हणजे संपूर्ण व्यक्ती होय. वैकल्पिक अनुवाद: ""कारण ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात"" किंवा ""कारण ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])