mr_tn/act/15/15.md

20 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येथे ""मी"" त्याच्या संदेष्ठ्याद्वारे बोलणाऱ्या देवाचा उल्लेख करतो.
# Connecting Statement:
याकोब जुन्या करारातून संदेष्टा आमोस चे उद्धरण उद्धृत करतो.
# The words of the prophets agree
येथे ""शब्द"" हा एक संदेश आहे. वैकल्पिक अनुवादः ""संदेष्ट्यांनी काय सांगितले हे मान्य आहे"" किंवा ""संदेष्टे सहमत आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# agree with this
या सत्याची पुष्टी करा
# as it is written
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जसे त्यांनी लिहिले होते"" किंवा ""जसे संदेष्टा आमोस यांनी खूप पूर्वी लिहिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])