mr_tn/act/15/07.md

24 lines
2.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
त्यांना"" हा पहिला शब्द प्रेषितांना व वडिलांना ([प्रेषितांची कृत्ये 15: 6] (../15/06.md)) आणि इतर शब्द ""ते"" आणि ""त्यांचे"" परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांना सूचित करतात. येथे ""तूम्ही"" हा शब्द अनेकवचन आहे आणि प्रेषित आणि उपस्थित वडीलांना सूचित करतो. ""तो"" हा शब्द देवास सूचित करतो. येथे ""आम्हाला"" हा शब्द अनेकवचन आहे आणि पेत्र, प्रेषित आणि वडील आणि सामान्यपणे सर्व यहूदी विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# Connecting Statement:
पेत्राने प्रेषितांशी व वडिलांशी बोलण्यास सुरवात केली जे परराष्ट्रीयांना सुंता करून घेण्याची आणि कायद्याचे पालन करायचे गरजेचे आहे का यावर चर्चा करण्यासाठी भेटले ([प्रेषितांची कृत्ये 15: 5-6] (./05.md)).
# Brothers
पेत्र उपस्थित असलेल्या सर्व विश्वासणाऱ्याना संबोधित करीत आहे.
# by my mouth
येथे ""तोंड"" म्हणजे पेत्र होय. वैकल्पिक अनुवाद: ""माझ्याकडून"" किंवा ""माझ्याद्वारे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# the Gentiles should hear
परराष्ट्रीयांना ऐकू येईल
# the word of the gospel
येथे ""शब्द"" म्हणजे एक संदेश आहे. वैकल्पिक अनुवादः ""येशूविषयीचा संदेश"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])