mr_tn/act/14/22.md

16 lines
2.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# They kept strengthening the souls of the disciples
येथे ""आत्मा"" शिष्यांना संदर्भित करतो. हे त्यांच्या आंतरिक विचारांवर आणि विश्वासांवर जोर देते. वैकल्पिक अनुवादः ""पौल आणि बर्णबा यांनी विश्वास ठेवणाऱ्यांना येशूविषयीच्या संदेशावर विश्वास ठेवत राहण्याची विनंती केली"" किंवा ""पौल आणि बर्णबा यांनी विश्वासणाऱ्यास सांगितले की त्यांनी येशूबरोबरच्या त्यांच्या नातेसंबंधात मजबूत होणे चालू ठेवा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# encouraging them to continue in the faith
येशूवर विश्वास ठेवण्यास विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहित करते
# saying, ""We must enter into the kingdom of God through many sufferings.
काही आवृत्ती अप्रत्यक्ष उद्धरण म्हणून भाषांतरित करते, ""अनेक दुःखांद्वारे आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे"" असे म्हणणे आहे. येथे ""आम्ही"" या शब्दामध्ये लूक आणि वाचकांचा समावेश आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-quotations]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# We must enter
पौल त्याच्या ऐकणाऱ्यांचा समावेश करतो, म्हणून ""आम्ही"" हा शब्द समाविष्ट आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])