mr_tn/act/14/05.md

12 lines
868 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येथे ""ते"" हा शब्द पौल आणि बर्णबा यांना संदर्भित करतो.
# attempted to persuade their leaders
इकुनियाच्या पुढाऱ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. येथे ""प्रयत्न केला"" याचा अर्थ असा होतो की प्रेषितांनी शहर सोडण्यापूर्वी त्यांचे मन पूर्ण पणाने वळवण्यास सक्षम नव्हते.
# to mistreat and stone Paul and Barnabas
पौल व बर्णबा यांना मारण्यासाठी आणि दगडमार करुन ठार मारण्यासाठी