mr_tn/act/12/19.md

16 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# After Herod had searched for him and could not find him
हेरोदाने पेत्राचा शोध घेतला आणि तो त्याला सापडला नाही
# After Herod had searched for him
संभाव्य अर्थ असा आहे की 1) ""हेरोदाने जेव्हा एकले की पेत्र गायब आहे तेव्हा त्याने स्वत: तुरुंगात जाऊन शोधले"" किंवा 2) ""जेव्हा हेरोदाने एकले की पेत्र गायब आहे तेंव्हा त्याने तुरुंगात शोध घेण्यासाठी इतर सैनिकांना पाठवले.
# he questioned the guards and ordered them to be put to death
रोमी सरकारमध्ये त्यातील कैदी पळून गेले तर रक्षकांना ठार मारणे ही सामान्य शिक्षा होती.
# Then he went down
खाली गेला"" हा शब्द येथे वापरला जातो कारण कैसेरीया यहूदिया पेक्षा कमी उंचीवर होते.